प्रचलित इतरभाषिक शब्द मराठी व्याकरणाप्रमाणे चालवावेत या मताशी सहमत.
अप्रचलित, नव्या अशा तांत्रिक किंवा वैज्ञानिक संज्ञांसाठी सोपे मराठी शब्द घडवावेत (संस्कृत नव्हे) किंवा त्या (इंग्रजी) शब्दाचे मराठीकरण करावे. असे माझे मत आहे.