वा! चित्र सुंदरच आहे. मिरच्या ,सॉस आणि टॉमेटो मस्त दिसत आहेत.
वातावरण निर्मितीसाठी पेय आणि फळे काढून कांदे बटाटे ठेवले असते तर जाहिरातीतले चित्रच वाटले असते.