खूप्च सुंदर कवित सतीशजी,

सय गेल्याची,भय येत्याचे,वय ते अवघडलेले
काल-आजचे आणि उद्याचे प्रश्न मला पडलेले
ह्या चक्राच्या परिघावरचे बिन्दू आपण सारे
आज जिथे मी,उद्यास तुम्ही,परवा ते येणारे..'
समजुन गेलो,भान असावे सदैव या सत्याचे
अनित्य सारे येथे केवळ परिवर्तन नित्याचे !

ह्या ओळी विशेष आवडल्या !