लेखात काही विशेष वाटले नाही. सहसा वर्तमानपत्रांचे अग्रलेख जसे सरकारी धोरणांवर टीका करतात तसाच लेख. त्यात हल्ला करण्यासारखे काय असावे कळले नाही.
सहमत आहे. केतकरांकडे उपहासात्मक लिहिण्याची प्रतिभा आहे हे आधीही जाणवले आहे, त्याच पठडीतील एक लेख वाटला. आता ज्यांना कायदे पायदळी तुडवण्याची संधी चालून येते ते त्याचा पुरेपुर फायदा उठवतात असेच दिसले.
अवांतरः माझा काल लिहिलेला प्रतिसाद गायब झालेला दिसतो आहे म्हणून पुन्हा
आँ! इथेही शिवशाही अवतरली का काय!! - ह. घ्या.