englify आणि anglify हे दोन्ही वेगळे शब्द आहेत. हा टायपिंगचा दोष नाही. अर्थ येथे बघा.
अवांतरः एखादा शब्द इंग्रजी डिक्शनरीत शोधण्याचे दिवस मागे पडले असावेत कारण इंग्रजी भाषा वेगाने फोफावते आहे तेव्हा डिक्शनरीपेक्षा शब्द गुगलून पहावेत.