अहो अभिराम,
 
चित्तरंजन भट म्हणजे सुरेश भटांचे सुपुत्रच आहेत की हो.  आणि बाबांच्या छटा आपल्या काव्यात येतात याचा त्यांना रास्त अभिमान देखील आहे.
 
आपला
(सहज) तुषार, नागपूर