मला तर डिक्शनरीत englify आणि anglify असे दोन्ही शब्द मिळाले नाहीत.
मला एन्ग्लिफाय शोधताना ऍन्ग्लिफाय मिळाला असे मी वर लिहिले
अँग्लिफाय ची डिक्शनरी लिंक - दुवा क्र. १
हीच मी वर प्रतिसादात दिली आहे. ती पाहावी. अर्थ ऍंग्लिसाइझ असा दिला आहे.
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..