आजच्या काळात 'ष' हा उच्चार सामान्य मराठी भाषिक करत नाहीत. 'श' असाच करतात. फक्त परंपरा म्हणून टंकन करताना तसं टंकन करणं मला रूचत नाही. समाजमान्य नियमांच पालन हे करायलाच हवं. पण बंडखोरी करण्याचा स्वभाव असल्यामुळे मी तसं टंकन करतो. पण इतक्या वर्शाची सवयी मूळे कधी कधी 'ष' असच टंकन होतं. पण जे एकदा बोटातून प्रवाहीत झालेलं ते मिटवून नव्याने लिहिणं स्वभावात बसत नाही.