मला anglify   अँग्लिफाय  - कनव्हऱट इन टू इंग्लिश; anglicize हा अर्थ अभिप्रेत आहे. टंकनदोशाबद्दल क्षमा असावी.

तुम्हाला तोच शब्द म्हणायचे आहे का? तसे असेल तर हा तुमचा टायपिंगचा दोष आहे की तुम्हाला मुद्दाम तो तसा लिहून काही सुचवायचे आहे? की खरेतर इंग्लिशमध्ये englify असेच लिहायला हवे होते आणि ते चुकीने anglify असे रूढ झाले असावे, असे तुम्हाला वाटते?

नाही. तुम्ही मांडलेला तर्क माझ्या मनात हि नव्हता.