गणितासारख्या विषयावर अस लिहायचे म्हणजे कमाल आहे. कोठेही रुक्षता नाही, हे विशेष. गणितातल्या इतरही अनेक गोष्टींवर असे लिहिले तर गणित आणि भाषा दोन्ही लोकप्रिय होईल. मा.प्रा.म.