उत्तम आहे. असेच असावे आणि असेच होत राहावे. दुर्दैवाने सर्वच लोक असा विचार करू शकत नाहीत. उत्तर भारतीयांच्या बाबतीत जे महाराष्ट्रात झाले त्याला राजकारणी स्वार्थ हेच मोठे कारण होते. मी स्वतः हैदराबादला काही दिवस राहिलो आहे. मलाही असा दुजाभाव कुठे आढळला नाही. तो निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी स्थलांतरितांची आहे हे तुमचे म्हणणे मान्य. म्हणूनच जरा जपून एवढाच सल्ला. बाकी शुभेच्छा आहेतच.