या भरकटलेल्या प्रतिसादाचे प्रयोजन कळाले नाही. 'संगणकविषयक इंग्रजी शब्दांचे मारून मुटकून मराठीकरण करावे की नाही? ' हा मूळ चर्चाप्रस्ताव आहे. (खरे तर हा मी दुसऱ्या एका चर्चेला दिलेला प्रतिसाद होता, पण प्रशासकांनी त्याचे एका स्वतंत्र चर्चाविषयात रुपांतर केलेले  दिसते, असो.)