प्रमाण भाषा हा मुद्दा आला की जातीपातीचे उल्लेख करून भाषेत कुठलेही नियम असता कामा नयेत.. निदान भटाब्राह्मणांचं सगळंच त्याज्य, फोल असल्याने त्यांचं काहीही ग्राह्य धरायचं नाही इत्यादी अर्थाची टिप्पणी आणि त्यामागील वृत्ती ही भाषेसाठी आणि समाजासाठीही दुर्दैवी आहे.
आणि ष हा उच्चार तसाच्या तसा नाही केला तरी पण श पेक्षा वेगळाच केला जातो बोली भाषेत सुद्धा.