अल्क्यु̮ अलिओस्ज्द्य१ म्हणतात ते अगदी खरे आहे. माझा पण त्यांच्यासारखाच बंडखोरी करण्याचा स्वभाव आहे. (लगे रहो सतीशराव! हम तुम्हारे पीछे है!!) आणि फक्त परंपरा म्हणूनच अनेक गोष्टी केल्या जातात हेदेखील पटते.
आपला,
चैत रे चैत.
१वास्तविक आम्हाला सतीश रावलॅ असेच लिहायचे होते, पण काय करू? जन्माचे बंडखोर पडलो! आमचे म्हणणे असे की अल्क्यु̮ अलिओस्ज्द्य हीदेखील केवळ 'अक्शर्चिन्हं' (म्हणजे अक्षरचिन्हं) आहेत.
सतीशराव, ह. घ्या.