मी अनेकदा बघितले आहे की माणूस, प्राणी आणि निसर्ग यांचा उल्लेख ते वेगवेगळे असल्यासरखा केला गेला आहे. पण मला नाही पटत.
आपण निसर्गाचाच भाग अहोत असं मला वाटतं.
माणसाला रात्री दिसत नाही तर त्याने वीजेचा उपयोग करून घेतला.
उडता येत नाही तर विमानाचा शोध लावला.
नाही तर किती वर्षं रात्री अंधारमय, दिव्यदृष्टिच्या आशेत
आणि आकाश आपल्या पंखांच्या प्रतीक्षेत.
आपल्या उत्क्रांतीची दिशा बुद्धीच्या दिशेने मुख्यत्वे झाली आहे.
इथून पुधे आपण तिचा वापर करावा आणि निसर्गावर सर्वस्व सोडू नये अशी निसर्गाची अपेक्षा असावी. :)