प्रिय सतीश रावले, तुम्ही नव्याने मांडलेले बहुतेक सगळेच मुद्दे जवळपास पटण्यासारखेच आहेत. वारंवार अशुद्धलेखन करून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे?(अशुद्धलेखन करून शहाणपणा सिद्ध करण्याची गरज नव्हती. जे घडले ते घडले! सुधारणा व्हावी एवढेच माझे मत आहे.)