या भरकटलेल्या प्रतिसादाचे प्रयोजन कळाले नाही.
जात्याच असलेले तारतम्य/अधिकार वापरून प्रशासनाने प्रतिसादाला स्वतंत्र चर्चेच्या प्रस्तावाच्या स्वरूपात स्थलांतरित करावे अशी अपेक्षा असावी.