(आणि पाश्चात्त्यसंस्कृतीतून आलेल्या डेटिंग ह्या संकल्पनेला काहींनी दिनांकन असा शब्ददेखील सुचवलेला...)
'दिनांकन' ऐवजी 'तारीख' हा शब्दही चांगला वाटतो आहे.
वाक्यांत उपयोग :
१. आज माझी पहिली तारीख आहे. ("दिन है सुहाना आज पहली तारीख़ है, ख़ुश है ज़माना आज पहिली तारीख़ है")
२. आज मी तारखेवर जातो आहे.
३. तिने मला तारीख देण्याचे कबूल.
४. तिच्या/माझ्या तारखा आधीच बुक आहेत.