हा हा. :)))

एखाद्या 'चालू' व्यक्तीसाठी (स्त्री किंवा पुरुष) तारीखबाज हा शब्द दिनांकपटू पेक्षा जास्त जोरदार वाटतो.  

अवांतरः तारखा, तारखेपासून, तारखेला, तारखांना, तारखांसाठी, तारखांमध्ये हे शब्द वापरणे अनुक्रमे दिनांकं (अनेकवचनी), दिनांकापासून, दिनांकाला, दिनांकांसाठी, दिनांकांमध्ये या शब्दांपेक्षा जास्त सोपे वाटते. दिनांक हा शब्द अधिक पुस्तकी वाटतो. पण 'आवड आपली आपली' हेच खरे.