'शर्टाची बटणे' फार आवडली. अगदी वेगळी आहे."दूर लोटले तया म्हणोनी" ह्या ओळीतले "तया म्हणोनी" सहज टाळता येईल. "त्यांना म्हणुनी" किंवा "म्हणून त्यांना" किंवा "दूर लोटले म्हणून त्यांचा" असे. "अलमारीसी" ऐवजी "अलमारीला" चालून जाईल काय?