कंपनी हा मराठी शब्दच आहे.
मी चारपाच कंपन्या फिरलो. ह्या महिन्यात अनेक कंपन्यांचे निकाल चांगले लागले नाहीत. तू किती कंपन्यांमध्ये गेला आहेस? त्या कंपनीमधून मी तिला बाहेर पडताना पाहिले. त्याच्या कंपनीला अनेक कामगारांची गरज आहे.
ला, ऊन, चे, त हे बहुतेक सर्व प्रचलित प्रत्यय कंपनी या शब्दासाठी (एकवचनी व अनेकवचनी) व्यवस्थित वापरता येतात व अर्थबोधही होतो मग कंपनी हा शब्द मराठी नाही असे कसे?

सहमत आहे. टेबल, बँक, बूट, कॉलर ह्या शब्दांसारखाचा कंपनी हा मराठी शब्दच आहे.

शिवाय कंपन करणारी वस्तू ती कंपनी असेही दुसऱ्या अर्थाने म्हणता येईल. 
वरीलप्रमाणेच 'लंपन'(प्रकाश संतांचा 'लंपन' किंवा इंग्रजीतला  'लंपन' हा शब्द) पासून 'लंपनी'