मुन्नाचे सरकार झाले पण ........
"मंग जा की शहरात! जाय २-४ काळ्या लूंग्या घेउन ये!!! "
१-२ दिवसातच बाळ्या २-४ काळ्या लुंग्या घेउन आला. बरोबर बिन-नंबरचा चष्मा आणि रुद्राक्षाच्या माळा पण आणल्या.
मुन्नाभाई ची ऑर्ड्रर द्यायची आणि सर्किटची ती पुर्ण करायची स्टाइल मात्र गेली नाही ............