आदिती मिर्ची वर सिनेमाची परीक्षणे देते..... आज "मेरे बाप पहले आप" ह्या चित्रपटाबद्दल बोलताना ति म्हणाली "अरे अक्षय बालोंको विग तो लगा सकते हो पर ऍक्ठिंग का क्या????" हा हा
आणि "समर २००७"-----"सम २००७" असे म्हणत होती