आणि पाश्चात्त्यसंस्कृतीतून आलेल्या डेटिंग ह्या संकल्पनेला काहींनी दिनांकन असा शब्ददेखील सुचवलेला... )
दिवसंग हा शब्द कसा वाटेल? दिवस आणि संगत हे दोन्ही त्यात प्रतिबिंबित होतील असे वाटते. हा किंवा इतर प्रतिशब्द वापरून दिनांकना/दिवसंगाच्या संकल्पने/समस्ये/संस्कृतीवर कोणी सातत्याने लेखन करत गेले तर तो तो शब्द रुळेल.