आहे असे म्हणायचे आहे. केतकर आकसानी लिहीतात आणि निः पक्षपातीपणाचा आव आणतात. हा अनेकांचा साठलेला राग बाहेर निघाला.
त्यांना चोप द्यावा की फक्त निषेध करावा हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा आणि संस्कारांचा भाग आहे.
पण चिखलात दगड टाकला तर अंगावर घाण उड्णारच!
सोनिया-भक्तीचा राग आळवताना केतकरानी कीती लोकांना दुखावले? ( वास्तविक त्यांच्या या भाटगिरीला कीमान राज्यसभेचे तरी बक्षिस मिळायला हवेच!)