जर मराठीत शब्द असेल तर तो न वापरता इतर भाषेतील शब्द वापरणे टाळावे हे बहुतेक सर्वांनाच मान्य आहे.
जर एखादा शब्द नसेल उदा. मदरबोर्ड तर तिथे नवा शब्द 'मातृफलक' वापरावा की मदरबोर्ड तसाच ठेवून तो नंतर घासून गुळगुळीत मराठमोळा करावा याबाबत मतभेद आहेत असे वाटते.