डार्विनचा सिद्धांत असे सांगत नाही की प्राण्यांनी स्वतःहून आपल्यामध्ये आवश्यक बदल घडवून आणले किंवा निसर्गाने त्यांच्यात आवश्यक बदल घडवून आणले. निसर्ग कसल्याही प्रकारचे बदल, व्यवस्था वगैरे 'करत' नसतो. ज्यांच्यात थोडेफार बदल आपोआप घडले होते, जे त्या त्या भोवतालाच्या परिस्थितीत टिकून राहू शकले ते टिकले आणि त्यांची प्रजा वाढली इतकेच.

मृदुला आपण सांगताय ते सर्व ठीक.

पण बदलांचे नियंत्रण निसर्गाकडे नसेल तर याच जगला तो तगला किंवा survival of fittest ला  नैसर्गिक निवड (Natural Selection) असे नाव का दिले गेले ?