वमातृफलक मदरबोर्डसाठी वापरला, तर आपणही माता(आई) सारखा शब्द सर्रास वापरण्याएवढे प्रगत झालो असे समजायचे काय?

मदरबोर्ड आता वापरून वापरून किंवा मदर म्हटल्यावर दोळ्यासमोर आई येत नाही म्हणून, अंगवळणी पडला आहे.

पण मातृफलक? कसं विचित्र वाटतं.

जर नावं ठेवायचीच असतील (:)) तर त्या गोष्टीच्या गुणधर्मावरून, कार्यप्रणालीवरून ठेवावीत असं वाटतं.

ज्यामुळे अर्थातूनच अस्तित्व आणि कार्यकारणभाव स्पष्ट होईल.

"मातृफलक"? काहीच अर्थ लागत नाही.

पण संगणक खरोखरच एकेकळी तेच कार्य करीन असे.