अजुन तर माझी खरी गरूडझोप बाकी आहे ,

अजुन तर माझी काळझोप बाकी आहे,

आत्तापर्यंत तुम्ही फ़क्त जमीनीवरची (झोप) पाहीली आहे,

अजुन तर जमीनीखालची बाकी आहे !