आहे.
बाकी वक्रोक्तीपूर्ण लेखनाबद्दल बोलायचे म्हटले तर,
वक्रोक्ती, व्याजोक्ती, अन्योक्ती... हल्लेखोरांना हे असले - मराठी भाषेतील अलंकार - थोडेच माहीत असणार ? शाळा-कॉलेजात हे अलंकार ते शिकले असते, तर नसता केला कदाचित त्यांनी हल्ला !!! अलंकार म्हटले की केवळ सोने, चांदी...आणि आताच्या काळात हिरे....एवढेच !
असे लिहिणारे तुम्हीदेखील त्यात काही मागे नाहीत.
ह.घ्या.
बाकी आजकाल शिवरायांच्या नावाने काय काय चाललंय ते पाहिले तर, ह्या प्रकरणाकडे बघून आश्चर्य असे काही वाटणार नाही.