व्हायब्रंट या शब्दाच्या अमेरिकन इंग्रजीतील अर्थासाठी मी चपखल मराठी शब्द शोधतो आहे. कंपायमान बरोबर वाटत नाही. गाजणारा हा शब्द जवळचा आहे पण ती छटा नेमकी त्यात येत नाही. कुणाला सुचतोय का