अगदी नेमकेपणे नाही तरी संदर्भानुसार व्हायब्रंटसाठी मुसमुसता/ती/ते/ते/त्या/ती वापरून पाहता येईल.
उसळता/ती/ते सळसळता/ती/ते हे पर्यायही ठीक वाटतात.
वाक्य कळले तर अधिक अनुरूप पर्याय शोधता येतील.