"कवेत घेऊन इंद्रधनूला
श्रावण सरींना फिरवून गेला

पाहून आसवे पाना फुलांची
भेट पुन्हाची ठरवून गेला "                  ... मस्त, कविता आवडली. धन्यवाद !