"सागर-चंद्रकलेचे मीलन,
घडवुनी आणी संध्‍याराणी..
रंग आपुल्‍या प्रीतीचे अन्‌
देई जगावरी उधळोनी...."                   ... सुरेख रचना !