"माझ्या आठवणींचं जग

  तूला एकदा तरी दाखवायचं होतं,

       पुन्हा तुझ्याबरोबर जगण्यासाठी

            ते जीवापाड जपलं होतं."            ..... सुंदर, कविता आवडली !