अदितीशी सहमत आणि दुसरे म्हणजे काहीतरी वेगळेपणा हवा दिवाळीअंकात, नाहीतर दिवाळी अंक वाचताना आपण मनोगतच वाचतो आहे असे वाटते. हा वेगळेपणा म्हणजे नक्की कसा हे मला तरी आत्ता सूचत नाहीये.