प्रकाशन हे मनोगतावरील कविता आणि  लेखांसारखे नेटवर होणार, की पुस्तकरुपी होणार, हे समजले नाही.

कोणीतरी सांगा.

आणि पारदर्शकतेची खात्री नाही म्हणून उपक्रम करायचे टाळले, तर काहीच नवीन आमलात येऊ शकणार नाही.