नमस्कार विकिकर,
आपल्याला मराठी शब्द व्युत्पत्तीबाबतही उत्सुकता आहे, त्याचे ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे या लेखावरून समजते.
पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाला भेट द्यावी.
माझ्या स्मृतीप्रमाणे तेथे मराठी शब्द व्युत्पत्तीकोश आहे. नसेल तर तो कोठे मिळू शकेल, याचीही माहिती तेथे मिळू शकेल अशी शक्यता आहे.
हे संकेतस्थळ पाहावे. - दुवा क्र. १
दूरध्वनी - ०२०-२५६९३६४८