नमस्कार,
या विषयावर यापूर्वी काही चर्चा झाली आहे काय ? इतक्या दिवसात एकही प्रतिसाद आलेला दिसत नाही, त्यावरून हा विषय यापूर्वीच येऊन गेला असावा असे वाटते कारण विषय खरेतर तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचाच आहे.
मी मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याविषयी अनिकेत यांच्या विचारांशी सहमत आहे. इंग्रजी संभाषणकौशल्याचा बाऊ केला जाऊ नये. अन्य भाषाही शिकाव्या तसेच इंग्रजीही भाषा म्हणून जरूर शिकावी.
पराग.