'जरा आठवू दिवस आपले,होते भरकटलेले,
ढगांत डोके,जमिनीवरुनी पायही ते सुटलेले
ह्या चक्राच्या परिघावरचे बिन्दू आपण सारे
आज जिथे मी,उद्यास तुम्ही,परवा ते येणारे..

फार सुंदर...