फणसे तुमची मतदानाची कल्पना आवडली. आपल्या प्रतिसादात कोठेही मतदान गुप्तच राहावे असे लिहिलेले नसल्याने हे माझे मत -
आता आणखी स्पष्ट मत -
काही सदस्यांनी लावलेली नकारघंटा पाहून निदान नकारावर शुभारंभ करणाऱ्यांचा सहभाग तरी अशा कामांसाठी नको. माझ्या अनुभवाप्रमाणे कोणतीही मदत न करता फक्त वादासाठी उत्सुक मंडळी कामे करण्याची वेळ आली की मागे सरतात. (पूर्वानुभव)
ही कोणावर व्यक्तिगत टीका नाही परंतु जे ढळढळीत दिसते ते सांगावेसे वाटले.