१)...क्षणात फिरुनी ऊन्ह पडे...ऊन्ह, ऊन दोन्हीही चालते. बोलीभाषेत - ऊन. लिखित भाषेत - ऊन्ह...उन्हात वगैरे...२) सरींनाही सुरवात झाली असावी का ? सुरुवात असे वाचावे.३) कुराणच्या पुढे स्वल्पविराम आहे, {असे समजावे :) }