उदाहरणादाखल, आजच्या ई-सकाळ (दुवा क्र. १ ) च्या ताज्या बातम्यांवर वर नुसती नजर टाका. लक्षात येईल. एकही बातमी चांगली नाही. म्हणजे खून, चोरी, दरोडा, आत्महत्या, रस्ते अपघात अशाच आहेत.  गुन्हेगारीचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढले आहे. गेल्या वर्षापासून.