महेश यांचा मुद्दा पटला.
त्यांनी अतिशय योग्य मत मांडले आहे.
चैत रे चैत यांनी म्हटल्याप्रमाणे तारतम्य बाळगायला हवे.
हल्ली बोलताना इंग्रजी शब्द घुसडून बोलायचे 'फॅड' वाढत चालले आहे. त्यामुळे लोकांना उगाच आपले 'स्टेटस' वाढल्यासारखे वाटते.
भाषा बोजडही करू नये आणि धेडगुजरीही!!!