या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर इतक्या दिवसात एकही प्रतिसाद आलेला नाही पाहून मलाही खुप वाईट वाटले.
हा काळ खरे तर शाळा प्रवेशांचा होता म्हणून मी चर्चा प्रस्ताव दिला होता.
कदाचित यावर पुर्वी चर्चा झाली असावी, किंवा मनोगतींना अशा प्रश्नांत स्वारस्य नसावे.
खरे तर चर्चेतून काही चांगले निष्पन्न होईल असे वाटत होते. पण असो........