पण ह्या अशुद्ध मराठी बोलणाय्रांपेक्षा हा सुड कधीही बरा असे मला वाटते. निदान तो जे काम करण्यासाठी मिर्ची मध्ये आला आहे ते काम तरी नीट करतो.... हसवण्याचे

आणि तुम्हाला माहीत आहे का? सुड हा कोणी तरुण मुलगा नसून ४०-४५ वर्षांचा मोठा माणुस आहे.....

कधी कल्पनेतही असे वाटत नाही ना!!!