असेच म्हणतो. बेरेजेचे राजकारण करून मागील वर्षी झालेल्या चुका टाळणे हा योग्य मार्ग आहे.
सदस्यांचे संपादन मंडळाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असल्यास त्यांनी स्वतः संपादन मंडळात काम करावे व सकारात्मक सूचना द्यावात  असे वाटते. 

दिवाळी अंकासाठी शुभेच्छा. काही मदत हवी असल्यास अवश्य सांगा.