छान लेख. आवडला.
तुफान वारा आहे आणि बाकी मोठ्या खेकड्यांचे साम्राज्य आहे.
विसापूरच्या किल्ल्यावरून लोहगडाच्या विरुद्ध आणि मळवली गावाच्या मागच्या बाजूला उतरले तर असेच मोठमोठे खेकडे दिसतात.