गझ्ल प्रांतात नवीन आहे मित्रांनो.
गझलेचं तंत्र माहीत आहे बर्यापैकी.. पण भाव, अर्थ, शेरांमधला दमदारपणा याबद्दल माझ्या लिखाणाबद्दल माझं मन खुपच साशंक आहे!
इथे खुप चांगल्या गझला वाचल्या. जाणकार कवी/गझलकारांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा!
--शब्द्सखा!