द्विपाद = बायपेडल
द्विपादन, द्विपादवाद (?) = बायपेडलिझम
गृहीतक = हायपोथेसिस ही रूढ व्याख्या आहे, तीही बदलावी असे मला वाटत नाही. ज्यांनी विज्ञान मराठीतून शिकले नाहिये त्यांना या व्याख्येचा परिचय नसल्याने अर्थ थोडा वेगळा वाटत असेल. मला तर सुयोग्य वाटतो.

-ॐ